मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

वैशिष्ट्यीकृत

विंदा करंदीकर यांची समीक्षा

विंदा करंदीकर यांची समीक्षा : महेंद्र कदम १९५४ ते १९९४ हा विंदांच्या समीक्षा लेखनाचा कालखंड आहे. हे समीक्षा लेखन त्यांच्या ‘परंपरा आणि नवता’(१९६७),‘उद्गार’(१९९६) आणि ‘साहित्यमूल्यांची समीक्षा’(२००४,अनुवाद:आ.ना.पेडणेकर) या ग्रंथांत व्यक्त झाले आहे. हे विचार लेख, निबंध, भाषणे, पत्रे, मुलाखती अशा विविध रुपांतून व्यक्त झाले आहेत. समीक्षेच्या प्रांतात हा कालखंड महत्त्वाचा आहे. कारण ना.सी.फडकेकृत कलावाद, बा.सी.मर्ढेकर यांचा सौंदर्यवाद आणि भालचंद्र नेमाडे यांचा वास्तववाद या तीन महत्त्वाच्या वादांनी हा कालखंड समृद्ध झाला आहे. तसेच पाश्चात्य समीक्षा विचारांचा परिचय आणि अंगीकार या काळातच अधिक चर्चिला आणि उपयोजिला गेला आहे. यातून मराठी साहित्य आणि समीक्षा समृद्ध झाली आहे. या पार्श्वभूमीवर आपण विंदांचा समीक्षा विचार तपासणार आहोत.  विंदांची समीक्षा आपणाला तीन पातळ्यांवर समजून घ्यावी लागते. पहिली पातळी ही त्यांच्या स्वत:च्या लेखनविषयक भूमिकेची आहे; दुसर्‍या पातळीवर त्यांचा समीक्षा विचार, तर तिसर्‍या पातळीवर त्यांनी केलेली उपयोजित समीक्षा येते. या तीन पातळ्या समजून घेताना त्यांच्या जीवनविषय...

नवीनतम पोस्ट

समीक्षेतील संशोधनाच्या दिशा

उच्च शिक्षण आणि मराठी